मुंबई आज दिनांक रोजी सकाळी दहा वाजता कोर कमीटी व सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्या समोर पत्रकार परिषद घेऊन येऊ घातलेल्या महाराष्ट्रील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व प्रमुख मुंबई , ठाणे, पुणे , नाशिक महानगरपालिका( BMC ) निवडणूक वाढती महागाई, शहाराना व गावाना आलेला बकालीपणा वाढती गुडगीरी- भ्रष्टाचार , कर्जमाफी व मतदार याद्यांमधील असलेला घोळ चुका या मुद्यावर लढवणार आहोत

 

 

  मुंबई आज दिनांक रोजी सकाळी दहा वाजता कोर कमीटी व सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्या समोर पत्रकार परिषद घेऊन येऊ घातलेल्या महाराष्ट्रील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व प्रमुख मुंबई , ठाणे, पुणे , नाशिक महानगरपालिका( BMC ) निवडणूक वाढती महागाई, शहाराना व गावाना आलेला बकालीपणा वाढती गुडगीरी- भ्रष्टाचार , कर्जमाफी व मतदार याद्यांमधील असलेला घोळ चुका या मुद्यावर लढवणार आहोत. ना कोणती महायुती व नाही कोणती आघाडी असे म्हणुन एकेला चलोरे म्हणून BMC निवडणूक लढवण्याची तयारी हि पदाधिकारी यानी चालु केली आहे.बृहन्मुंबई विभागात राष्ट्रीय स्वराज्य सेनेने १६ ठिकाणी विधानसभा निवडणुक -२०२४ स्वबळावर बासरी चिन्हा वर मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ अशा विभागा मध्ये लढविली होती . व नगरसेवक ची निवडणूक लढवावी अशी अता लोकामधुन मागणी होत असल्याने राष्ट्रीय स्वराज्य सेना हि BMC निवडणूक लढवणार आहे असे अता जाहीर करण्यात येत आहे. Election commission of India नी विधानसभा निवडणुकीत बासरी हे निवडणूक चिन्ह दिले होते. व BMC निवडणूकीत हि आम्हाला हेच बासरी चिन्ह भेटावे अशी लेखी मागणी हि राज्य निवडणूक आयोगाला व ECI ला केली असे हि जाहीर करण्यात आले आहे.

   - ॲड. श्रीहरी बागल .

 राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय स्वराज्य सेना (राजकीय पक्ष ) REGISTER BY ELECATION COMMUNICATION OF INDIA 

निवडणूक चिन्ह -बासरी. संपर्क -9820305909


*~✍🏻 *संजीव भागीरथी पाण्डेय**

 *भारत जनपक्ष न्यूज चैनल**

 8668587351

Comments

Popular posts from this blog

भाजपा नालासोपारा आमदार राजन नाईक दुबे इस्टेट मार्केट अवैध जल्द से जल्द करवाई तोड़ा जाए

**वसई डीसीपी पूर्णिमा चौगुले मैडम का ट्रांसफर क्यों ? किसके दबाव पर हो रहा है | 132 नालासोपारा विधानसभा छेड़छाड़ ईवीएम मशीन पर आरोप ? सूत्रों से खबर आया है.*

*गोपीनाथ मुंडे मौत 3 जून 2014 की सुबह दिल्ली हवाईअड्डे सड़क दुर्घटना नहीं था , गोपीनाथ मुंडे सड़क दुर्घटना झूठ बोला गया है. पूरी तरह से हत्या था.गोपीनाथ मुंडे सड़क दुर्घटना फिर से जांच की जाए.इसके पीछे कौन है? सच सामने आएगा ! सूत्रों से खबर आया है.****